Psalms 50:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुर्जनाला तर देव म्हणतो: “माझे नियम विदित करणारा तू कोण? माझा करार आपल्या मुखाने उच्चारणारा तू कोण?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वर दुष्ट लोकांना उद्देशून म्हणतात: माझ्या नियमांचे पाठांतर करू नका आणि माझा करार आपल्या ओठांनी उच्चारणारा तू कोण?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?