Psalms 50:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आमचा देव पृथ्वीला आणि आकाशाला त्याच्या माणसांचा निवाडा करण्यासाठी बोलावतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशास व पृथ्वीस हाक मारून म्हणतो:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते आपल्या लोकांचा न्याय करावयास येतील; आकाशाला आणि पृथ्वीला उद्देशून ते हाक मारतात:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.