Psalms 51:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू सियोनाशी चांगला आणि दयाळू राहा. यरुशलेमच्या भिंती बांध.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू प्रसन्न होऊन सीयोनेचे हित कर, यरुशलेमेचे कोट बांधून काढ;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सीयोनचे हित करणे, यरुशलेमेचे कोट बांधणे तुम्हाला प्रसन्न करो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.