Psalms 54:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाहा, माझा देव मला मदत करेल. माझा मालक मला साहाय्य करेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, देव माझा साहाय्यकर्ता आहे; माझ्या जिवाला आधार असलेल्यांबरोबर प्रभू आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वर निश्चितच माझे साहाय्यकर्ता आहेत; परमेश्वरच आहेत, जे मला मदत करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाहा, देव माझा मदतनीस आहे; प्रभू माझ्या जिवाला उचलून धरणाऱ्या बरोबर आहे.