Psalms 54:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जे लोक माझ्याविरुध्द गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. देव माझ्याशी प्रमाणिक असेल आणि तो त्या लोकांचा नाश करेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्यावर टपून बसणार्यांनी केलेल्या अपकाराचा मोबदला तो त्यांना देईल; तू आपल्या सत्याच्या प्रभावाने त्यांचा उच्छेद कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या शत्रूंच्या दुष्ट कृत्त्यांचा मोबदला त्यांना मिळो; परमेश्वरा, तुम्ही आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो माझ्या शत्रूंना वाईटाची परत फेड करील; तू माझ्यासाठी आपल्या विश्वासूपणाने त्यांचा नाश कर.