Psalms 55:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी खूप दूर वाळवंटात गेलो असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, मी दूर निघून गेलो असतो व रानात वस्ती केली असती; (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अतिदूरच्या रानात मी उडून गेलो असतो आणि तिथेच वस्ती केली असती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.