Psalms 56:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल त्यांना दूर पाठवून दे. परक्या राष्टांचा राग सहन करण्यासाठी त्यांना दूर पाठवून दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इतकी त्यांची दुष्टाई असून ते सुटतील काय? हे देवा, राष्ट्रांना क्रोधाने खाली पाड.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या दुष्टतेमुळे त्यांना निसटून जाऊ देऊ नका; परमेश्वरा, आपल्या संतापाने त्या राष्ट्रांना पाडून टाका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांना अन्याय करण्यापासून निसटून जाऊ देऊ नको. हे देवा, तुझ्या क्रोधाने त्यांना खाली आण.