Psalms 58:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नागाला गारुड्याचे संगीत वा गाणे ऐकू येत नाही आणि ती दुष्ट माणसे या सारखी आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मांत्रिक कितीही निपुणतेने मंत्र घालू लागले, तरी तो साप त्यांचा शब्द ऐकत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
की गारुडी कितीही कुशल असला, तरी तो गारुड्याचा सूर ऐकणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत.