Psalms 58:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चालताना विरघळून जाणाऱ्या गोगलगायी प्रमाणे ते विरघळून जावोत. जन्मत मेलेल्या व दिवसाचा प्रकाश न पाहिलेल्या बाळा प्रमाणे त्यांचे होवो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरपटताना विरघळत जाणार्या गोगलगाईसारखे, ज्या पतन पावलेल्या गर्भाला सूर्यदर्शन होत नाही त्यासारखे ते होवोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गोगलगायीप्रमाणे चिखलातच त्यांना विरघळून जाऊ द्या; सूर्याचे दर्शन न घेता मरण पावणार्या, अकाली जन्मणार्या गर्भासारखे ते होवोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत.