Psalms 59:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर. नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
क्रोधाने त्यांचा संहार कर; ते नाहीसे होईपर्यंत त्यांचा संहार कर; देव याकोबावर व पृथ्वीच्या दिगंतापर्यंत सत्ताधारी आहे अशी लोकांची खातरी होवो. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा, त्यांना असे भस्म करा, की त्यांच्यातील काहीही शिल्लक राहणार नाही. तेव्हा दिगंतापर्यंत कळेल की परमेश्वर खरोखरच याकोबाचे सत्ताधारी आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
क्रोधात त्यांना नष्ट कर, ते यापुढे नाहीसे व्हावेत असे त्यांना नष्ट कर. देव याकोबात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत राज्य करतो हे त्यांना माहित होवो.