Psalms 59:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते दुष्ट लोक गुरगुरणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे रात्री शहरातून हिंडत येतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संध्याकाळी ते माघारी येतात, कुत्र्याप्रमाणे गुरगुरतात व नगराभोवती हिंडतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरत, हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संध्याकाळी ते परत येतात; कुत्र्यांसारखे गुरगुरतात. आणि रात्री नगराभोवती फिरतात.