Psalms 59:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते खाण्यासाठी अन्न शोधतील पण त्यांना काही मिळणार नाही आणि झोपायला जागाही मिळणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते अन्नासाठी भटकत फिरतात; त्यांची तृप्ती झाली नाही तर सारी रात्र थांबून राहतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अन्नाचा शोध करीत भटकतात आणि संतुष्ट झाले नाही तर भुंकत राहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते अन्नासाठी वर आणि खाली भटकतात, आणि जर त्यांची तृप्ति झाली नाही तर रात्रभर वाट पाहतात.