Psalms 6:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझे सर्व शरीर थरथरत आहे. परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा जीव अगदी घाबरा झाला आहे; हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा आत्मा अत्यंत यातनेत आहे. याहवेह, तुम्ही किती विलंब लावणार?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा जीव फार घाबरला आहे. परंतू हे परमेश्वरा, असे किती काळ चालणार आहे?