Psalms 61:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.