Psalms 61:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
राजाला भरपूर आयुष्य दे त्याला कायमचे राहू दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू राजाला दीर्घायू कर; त्याच्या आयुष्याची वर्षें कैक पिढ्यांच्या वर्षांइतकी होवोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.