Psalms 62:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; यदूथूनाच्या पद्धतीप्रमाणे दाविदाचे स्तोत्र. माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे; त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा जीव निशब्द होऊन केवळ देवाची प्रतिक्षा करत आहे; त्याच्यापासून माझे तारण येते.