Psalms 65:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत. दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिरवीगार कुरणे कळपांनी भरून जातात आणि दर्‍यांची भूमी धान्यांनी आच्छादली जाते; ती आनंदाने गजर करीत गाऊ लागते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कुरणांनी कळप पांघरले आहेत; दऱ्यासुद्धा धान्यांनी झाकल्या आहेत. ते आनंदाने आरोळी मारीत आहेत आणि ते गात आहेत.