Psalms 66:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; संगीतस्तोत्र. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, आनंदाने परमेश्वराचा जयजयकार करा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;