Psalms 66:14 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
संकटात असता ते मी आपल्या ओठांनी उच्चारले; मी ते आपल्या तोंडाने केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण मी संकटात होतो, तेव्हा माझ्या ओठांनी अभिवचन दिले आणि माझ्या मुखाने मी ते विदित केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,