Psalms 66:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण देवाने ऐकलेच आहे; माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे त्याने लक्ष दिले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु परमेश्वराने ते ऐकले, त्यांनी माझ्या प्रार्थनेच्या विनंतीकडे लक्ष दिले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.