Psalms 66:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या गौरवशाली नावाचा महिमा गा; ते किती अद्भुत आहेत, हे जगाला सांगा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.