Psalms 66:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व पृथ्वीवरील लोक तुला नमतील व तुझी स्तोत्रे गातील; तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.” (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवरील सर्व लोक तुमच्यासमोर नतमस्तक होतील; ते तुमच्या गौरवांची गीते गातील, ते तुमच्या नावाच्या गौरवांची गीते गातील.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.