Psalms 66:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने आम्हाला जीवन दिले. देव आम्हाला संरक्षण देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यानेच आमच्या प्राणाचे रक्षण केले, त्याने आमचे पाय ढळू दिले नाहीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण आमचे जीवन त्यांच्या हाती आहे आणि ते आमची पावले घसरू देत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.