Psalms 67:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे. का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत; कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.