Psalms 67:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, लोक तुझी स्तुती करोत, सर्व लोक तुझी स्तुती करोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत; सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.

Recommended Reading