Psalms 67:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव आम्हाला आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव आम्हांला आशीर्वाद देवो, व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.