Psalms 68:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, ऊठ आणि तुझ्या वैऱ्यांची दाणादाण उडव. त्याचे सगळे वैरी त्याच्यापासून दूर पळोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; दाविदाचे संगीतस्तोत्र. देवाने उठावे; त्याच्या वैर्यांची दाणादाण होवो; त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराने उठावे आणि त्यांच्या सर्व शत्रूंची दाणादाण होवो; त्यांचे वैरी त्याच्यापुढून पळून जावोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने उठावे; त्याचे वैरी विखरले जावोत; जे त्याचा तिरस्कार करतात तेही त्याच्यापुढून पळून जावोत.