Psalms 68:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने त्याच्या शत्रूंचा पराभव केला हे तो दाखवून देईल. जे त्याविरुध्द लढले. त्यांना देव शिक्षा करील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव निश्चये आपल्या वैर्यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर खात्रीने आपल्या शत्रूंची आणि पापमार्गाला चिकटून राहणार्या लोकांची डोकी फोडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.