Psalms 68:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
विजयाच्या मिरवणुकीचे नेतृत्व करणाऱ्या देवाला लोक बघतात. माझा देव, माझा राजा विजयांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करीत आहे, ते लोक बघतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, त्यांनी तुझ्या स्वार्या पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या स्वार्या त्यांनी पाहिल्या आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, तुमची मिरवणूक आता दिसू लागली आहे; पवित्रस्थानाकडे माझ्या परमेश्वराची, माझ्या राजाची, मिरवणूक चालली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.