Psalms 68:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गायक वाजत गाजत पुढे येतील. नंतर तरुण मुली खांजिऱ्या वाजवतील. त्यांच्या नंतर वाद्य वाजवणारे असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खंजिर्या वाजवत जाणार्या कुमारींच्या मधून गाणारे पुढे व वाजवणारे मागे चालताना म्हणतात की
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाणारे पुढे, वाद्ये वाजविणारे मागे आणि त्या दोहोंच्यामध्ये कुमारिका खंजिर्या वाजवित चालल्या आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.