Psalms 68:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, आम्हाला तुझी शक्ती दाखव. तू पूर्वी आमच्यासाठी तुझी शक्ती वापरलीस ती दाखव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू प्रबळ व्हावे असे तुझ्या देवाने आज्ञापिले आहे; हे देवा, तू आमच्यासाठी जे केले आहेस ते दृढ कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, तुमचे बळ एकवटून; तुम्ही आमच्यासाठी पूर्वी केले, तसे तुमचे सामर्थ्य प्रगट करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.