Psalms 68:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाचे गीत गा; प्रभूची स्तोत्रे गा. (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पृथ्वीवरील राष्ट्रांनो, परमेश्वराचे गुणगान गा, प्रभूचे स्तवन करा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहो पृथ्वीवरील राष्ट्रांनो, तुम्ही देवाला गीत गा, परमेश्वराची स्तुतिगीते गा.