Psalms 68:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे चाललास व रानातून प्रयाण केलेस, (सेला)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांच्या पुढे चाललात, जेव्हा तुम्ही रानातून चाललात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, जेव्हा तू आपल्या लोकांपुढे गेला, जेव्हा तू रानातून चालत गेलास,