Psalms 69:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; शोशन्नीम (भूकमले) ह्या चालीवर गायचे दाविदाचे स्तोत्र. हे देवा, मला वाचव; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन भिडले आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरा, मला वाचवा; कारण पाणी गळ्यापर्यंत पोहोचले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, मला तार; कारण पाणी माझ्या गळ्याशी येऊन पोहचले आहे.