Psalms 69:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लाटांमुळे मला बुडू देऊ नकोस खोल खड्यांना माझा घास घेऊ देऊ नकोस. धडग्याच्या जबड्यात मला जाऊ देऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाण्याचा लोंढा माझ्यावरून जाऊ देऊ नकोस; दलदलीत मला खचू देऊ नकोस; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
महापुरांच्या लोंढ्यात मला बुडू देऊ नका किंवा डोहाला मला गिळू देऊ नका; गर्तेच्या जाभाडात मला गुंतून पडू देऊ नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस, खोल डोह मला न गिळो. खाच आपले तोंड माझ्यावर बंद न करो.