Psalms 69:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांचे ताट अन्नाने भरलेले आहे त्यांच्या, टेबलाजवळ बसून जेवताना त्यांना खूप सुरक्षित वाटते. हेच जेवण त्यांचा नाश करो अशी माझी इच्छा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्यापुढे मांडलेले ताट त्यांना पाश असे होवो, ते निश्चिंत असता त्यांना ते जाळे असे होवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्यासाठी तयार केलेला मेज सापळा असा होवो; ते स्वस्थ असता त्यांच्यासाठी ते सूड व पाश ठरतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत; जेव्हा ते सुरक्षित आहेत असा विचार करतील, तो त्यांना सापळा होवो.