Psalms 69:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांची घरे रिकामी कर. त्यांत कुणालाही राहू देऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांची वस्ती ओसाड पडो, त्यांच्या डेर्‍यात कोणी न राहो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे ठिकाण ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही वस्ती न करो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची ठिकाणे ओसाड पडो; त्यांच्या तंबूत कोणीही न राहो.