Psalms 69:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. तू किती चांगला असू शकतोस ते त्यांना दाखव नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या अन्यायात भर टाक; तुझ्या न्यायपरायणतेचा लाभ त्यांना न होवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या दुष्कृत्यांच्या प्रमाणात तुम्ही त्यांना शासन करा आणि तुमच्या तारणाचा वाटा त्यांना देऊ नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव; तुझ्या न्यायाच्या विजयात त्यांना येऊ देऊ नको.