Psalms 69:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यामुळे देव आनंदित होईल. एखादा बैल मारुन संपूर्ण प्राणी देवाला अर्पण करण्यापेक्षा हे कितीतरी चांगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते बैलांपेक्षा, शिंगे असलेल्या व दुभागलेल्या खुरांच्या गोर्ह्यापेक्षा परमेश्वराला आवडेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यामुळे याहवेहला, बैलाच्या किंवा शिंगे आणि खुरे असलेल्या गोर्ह्याच्या यज्ञार्पणापेक्षा, अधिक आनंद होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या, किंवा दुभागलेल्या खुराच्या गोऱ्ह्यांपेक्षा परमेश्वरास आवडेल.