Psalms 69:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दीन हे पाहून हर्ष करतील. देवाचा शोध करणार्यांनो, तुमच्या हृदयात नवजीवन येवो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दीनजन हे पाहतील आणि ते हर्षभरित होतील— तुम्ही जे परमेश्वराचा शोध करतात, त्यांच्या हृदयात नवजीवन येवो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले; जे देवाचा शोध घेतात त्या तुमचे हृदय जिवंत होवो.