Psalms 69:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रभु, सर्वशक्तीमान परमेश्वरा, तुझ्या भक्तांना माझी लाज वाटू देऊ नकोस. इस्राएलाच्या देवा, तुझी उपासना करणाऱ्यांना माझ्यामुळे अडचणीत येऊ देऊ नकोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतीक्षा करतात त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये; हे इस्राएलाच्या देवा, जे तुझा शोध करतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे प्रभू, सर्वशक्तिमान याहवेह, जे तुमच्यावर आशा ठेवतात, माझ्यामुळे ते लज्जित होऊ नये; इस्राएलाच्या परमेश्वरा, जे तुमचा शोध घेतात त्यांची माझ्यामुळे अप्रतिष्ठा होऊ देऊ नका.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये. हे इस्राएलाच्या देवा, जे तुला शोधतात त्यांच्या अप्रतिष्ठेला मी कारण होऊ नये.