Psalms 7:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याच्यासाठी त्याने प्राणघातक शस्त्रे सिद्ध केली आहेत; त्याने आपले अग्निबाण तयार केले आहेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी आपली घातक शस्त्रे सज्ज केली आहेत; आपले अग्निबाण तयार ठेवले आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.