Psalms 70:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवा, माझा उध्दार कर. देवा लवकर ये आणि मला मदत कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मुख्य गवयासाठी; दाविदाचे स्मरणार्थ स्तोत्र. हे देवा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, मला सोडव. हे परमेश्वरा, लवकर ये आणि मला मदत कर.