Psalms 71:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत. ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण माझे वैरी माझ्याविषयी बोलतात आणि माझ्या जिवावर टपणारे एकत्र मिळून मसलत करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझे शत्रू माझ्याविरुद्ध बोलतात; माझा जीव घेणारे एकत्र येऊन मसलत करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण माझे शत्रू माझ्याविरूद्ध बोलत आहेत; जे माझ्या जिवावर पाळत ठेवून आहेत ते एकत्रित येऊन कट करत आहेत.