Psalms 71:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, मला सोडून जाऊ नकोस. देवा, त्वरा कर! ये आणि मला वाचव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे देवा, माझ्यापासून दूर असू नकोस; हे माझ्या देवा, माझ्या साहाय्यासाठी त्वरा कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वरा, माझ्यापासून दूर राहू नका, माझ्या परमेश्वरा, लवकर येऊन माझे साहाय्य करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे देवा, तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस; माझ्या देवा, माझ्या मदतीला त्वरा कर!