Psalms 71:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूर्वीपेक्षाही महान गोष्टी करण्यास मला मदत कर. माझे सांत्वन करणे चालूच ठेव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझे महत्त्व वाढव आणि माझ्याकडे वळून माझे सांत्वन कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही माझा सन्मान वाढवाल आणि माझ्याकडे वळून पुनः माझे सांत्वन कराल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू माझा सन्मान वाढव; आणि पुन्हा वळून माझे सांत्वन कर.