Psalms 71:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुझी स्तोत्रे गाताना माझे ओठ व तू मुक्त केलेला माझा जीवही आनंदाने गजर करील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हर्षभराने माझे ओठ तुमचा जयजयकार करतील आणि तुम्ही माझा उद्धार केला म्हणून मी तुमची स्तुतिस्तोत्रे उच्चस्वराने गाईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुझी स्तवने गाताना माझे ओठ हर्षाने आणि जो माझा जीव तू खंडून घेतला तोही जल्लोष करील.