Psalms 72:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात. राजा त्यांना जिवंत ठेवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुर्बल आणि दरिद्री यांची त्याला दया येवो; तो गरजवंताला मृत्यूपासून वाचवेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, आणि गरजवंताचा जीव तो तारील.