Psalms 73:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवा, मी दिवसभर त्रास भोगतो आणि तू मला रोज सकाळी शिक्षा देतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण मी दिवसभर पीडा भोगली आहे; प्रतिदिवशी सकाळी मला शिक्षा झाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिवसभर मी छळ सहन करीत आहे आणि दररोज सकाळी नवीन शिक्षा दिली जात आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.