Psalms 73:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे. मी नेहमी तुझ्या जवळ असतो. देवा, तू नेहमी माझा हात धरतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी मी नेहमी तुझ्याजवळ आहे; तू माझा उजवा हात धरला आहेस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी नेहमी मी तुमच्याबरोबर आहे; तुम्ही माझा उजवा हात धरलेला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी मी तुझ्याबरोबर नेहमी आहे; तू माझा उजवा हात धरला आहे.